आयसीयू मध्ये अभ्यास करून नाशिकच्या शेतकऱ्याचा लेक कलेक्टर झाला!

आपल्या नशिबात काय लिहिलंय हे जाणून घेण्यासाठी अनेकजण ज्योतिषीकडे जातात. ज्योतिषी जे भविष्य सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यात वाटचाल करतात. पण असे देखील काही जण असतात जे ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खोटे ठरवून आपली वाटचाल स्वतःच्या जिद्दीने करत असतात. ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास न ठेवता आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून आयसीयू मध्ये अभ्यास करून कलेक्टर झालेल्या …

आयसीयू मध्ये अभ्यास करून नाशिकच्या शेतकऱ्याचा लेक कलेक्टर झाला! Read More »